¡Sorpréndeme!

Devendra Fadnavis | सोमय्यांवरील हल्ल्यानंतर फडणवीस म्हणाले,'जशास तसे उत्तर देणार' | Kirit Somaiya

2022-04-24 189 Dailymotion

मुंबई :भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya ) यांच्या गाडीवर काल (शनिवारी) रात्री दगडफेक झाली. किरीट सोमय्या हे खार पोलीस ठाण्यात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची भेट घेण्यासाठी जात असताना ही घटना घडली. शिवसेनेच्या गुंडांनी हा हल्ला केला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. या घटनेवर भाजपचे नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis )यांनी महाविकास आघाडी सरकार व पोलिसांवर टीका केली आहे.

#DevendraFadnavis #KiritSomaiya #BJP #Sakal #NavneetRana #RaviRana #UddhavThackeray #NavneetRanaArrested #Shivsena #Mumbai #DevendraFadnavisWife